Ads Right Header

Pori Hoshil Ka Dilachi Rani Lyrics पोरी होशील का दिलाची राणी

pori hoshil ka dilachi rani lyrics
ora mich tuzla Dilachi rani lyricsSong Name : Dilachi Rani
Singer : Prashant Nakti ,Sonali Sonawane
Music : Rohit Patil,Diptesh Kasare,Sagar Shinde,Niru Koli
Music Label : Sunny Phadake
Lyrics : Prashant Nakti

pori hoshil ka dilachi rani lyrics


Song Lyrics:

दिलाची रानी

नार नखऱ्याची पोर नाखवाची,
लाखात हाय ही देखनी,
तंग भरलय हीची रं ज्वानी,
पोरी होशील का दिलाची रानी,
माझ्या होशील का दिलाची रानी..

कोलीवाऱ्याची तु मस्तानी..
सांग होशील का दिलाची रानी

नार नखऱ्याची पोर नाखवाची,
लाखात हाय ही देखनी,
तंग भरलय हीची रं ज्वानी,
पोरी होशील का दिलाची रानी,
माझ्या होशील का दिलाची रानी..  ॥धृ॥

तुझा गोरा गोरा मुखडा, जैसा चंद्राचा तुकडा,
तुझ्या रूपाचं गो, मना येड लागलय..

मना येड लागलय मना येड लागलय,
तुझ्या रूपाचं गो मना येड लागलय..

पोरी चल जाऊ, दोघं बदरावरी,
गाऊया पिरतीची गानी,
पोरी गाऊया पीरतीची गानी...

पोरी होशील का दिलाची रानी,
माझ्या होशील का दिलाची रानी..  1

सारया कोलीवाऱ्याला खबर हाय,
मी तुझा कवरा मोठा आशिक हाय,
घरचे देवाला नवस बोलतय मी,
तुझ्याशी लगीन कराचा हाय..

ठेवीन रानी सारखी तुला प्रेमानी,
तुला मडवीन सोन्या नाण्यानी,

पोरी होशील का दिलाची रानी,
माझ्या होशील का दिलाची रानी..  2

पोरा, सांगतय तुला खरं खरं,
तुझ्याविना मला करमत नाय,
तुझ्यासाठी मी राजा झाले दिवानी,
तुझ्याशी लगीन कराचं हाय,

घरा येउनशी, मागणी घालुनशी,
मला घेउन जा लगीन करुनशी,

राजा मीच तुझ्या दिलाची रानी,
राजा मीच तुझ्या दिलाची रानी..

पोरी तुच माझ्या दिलाची रानी,
पोरी तुच माझ्या दिलाची रानी... ॥3

Tags: dilachi rani whatsapp status, pori hoshil ka dilachi rani lyrics, dilachi rani whatsapp status, पोरी होशील का दिलाची राणी,
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Ads Post 4