Ads Right Header

लाजरान साजरा मुखडा - Lajran Sajra Mukhda Lyrics (TLWS)

ek lajran sajra mukhda lyrics
lajran sajra mukhda lyricsSong: Lajran Sajra Mukhda Lyrics
Singer: Keval Walanj & Sonali Sonawane 
Starring: Krutika Raokhande , Shailesh Phadke
Director: Tushar Ghadigaonkar & Parag Sawant
Lyrcs: Prashant Nakti
Music Label: Prashant Nakti Official


Song Lyrics:

मुखडा तुझा मुखडा जनु चंद्रावानी फुलला तुझ्या रुपाचं गोंदन, माझ्या मनात हा भिनला -2 एक लाजरान साजरा मुखडा , याच्या काळजात भिनला रं आली मनात पिरमची नशा , की जीव आज गुतला रं -2 || ध्रु ||

तुझं रूप हे नक्षत्राचं , जनु बहरल्या रानाचं तुझ्या रूपामंधी हरलो मी, काय होईल या खुळ्या मनाचं आल सोळावं वरीस प्रेमाचं ,नात जडलय तुझं नी माझं , तुझ्या नजरला भुललो मी , आभाळ फुटलय माझ्या मनाचं तुझ्यासाठी मी आंदन आनली या इश्काची दौलत ही-2

एक लाजरान साजरा मुखडा , याच्या काळजात भिनला रं आली मनात पिरमची नशा , की जीव आज गुतला रं || 1 ||

कशी सांगु मी सख्या तुला रं लाज दाटुन आली मनामंधी ग्वाॅड सपान हे खुललय रं याड लागलय राजा तुझ्या पिरतीमंधी माझं काळीज हे इरघळलं हाय मायेची उब तुझ्या मिठीमंधी कर कारभारीन तु मला रं जीव गुतलाय माझा तुझ्यामंधी एक लाजरान साजरा मुखडा , माझ्या काळजात भिनला गं आली मनात पिरमची नशा , की जीव आज गुतला गं - 2 || 3 ||

lajran sajra mukhda lyrics, ek lajran sajra mukhda lyrics in marathi, ek lajran sajra mukhda song lyrics,

Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Ads Post 4